बॉम्ब शोधक व नाशक पथकातील लूसी या श्वानाची तब्येत खालावल्याने मृत्यू 

बॉम्ब शोधक व नाशक पथकातील लूसी या श्वानाची तब्येत खालावल्याने मृत्यू 
WhatsApp Image 2021-06-03 at 2.34.22 PM.jpeg

धुळे-   बॉम्ब शोधक bomb detective व नाशक destroyer पथकात तब्बल दहा वर्ष सेवा देणाऱ्या लूसी या श्वानाचा Dog वयाच्या दहाव्या वर्षी वयोमानामुळे व आजारपणामुळे तब्येत खालावल्याने काल रात्री मृत्यू झाला आहे. Lucy a bomb detective and destroyer dog died after falling ill

श्वान लूसी हिच्यावर शासकीय इतमात पोलीस मुख्यालय धुळे येथे सलामी देवुन तीचा दफनवीधी आर्वी फायर बट परीसरात अंतीम सलामी देवुन करण्यात आला आहे .श्वान लुसी ही लॅबरोडॉर जातीची होती. तीचे प्रशीक्षण सीआयडी पुणे येथील श्वान प्रशीक्षण केंद्र येथे दिनांक ०६/०६/२०१२ ते १७/१०/२०१२ पावेतो स्फोटक शोधक प्रशिक्ष येथे घेतले होते.

त्यानंतर धुळे येथे पोलीस दलात दाखल होवुन लुसिने सन २०१७ व २०१८ नाशिक येथील पोलीस कर्तव्य मेळावा यात स्फोटक शोधण्यात नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला होता . Lucy a bomb detective and destroyer dog died after falling ill

हे देखील पहा -

तसेच सन २०१८ मध्ये पुणे येथे आयोजीत महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळावा येथेही लूसीने सहभाग घेतला होता . श्वान लुसी हिने कुंभमेळा नाशीक येथे महत्वपूर्ण कामगीरी बजावली आहे .

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com