VIDEO | नवं गाणं आलंय बालाचं तुम्ही पाहिल की नाही?

VIDEO | नवं गाणं आलंय बालाचं तुम्ही पाहिल की नाही?

आयुष्मान खुराना यांचा 'बाला' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमामध्ये आयुष्मानसोबत भूमी पेडणेकर आणि यामी गौतम सुद्धा झळकतील . या सिनेमातील गाण आता रिलीज झालं असून गाण्याला प्रेक्षकांची देखील पसंती मिळतेय.

पण हे नवं गाणं तुम्ही पाहिलं नसेल तर लवकर पाहा 

Web Title : Bala Movie News song Don’t Be Shy Again Is Out Now

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com