VIDEO | 25 विद्यार्थिनींना चिरडल्याचा थरारक अपघात

VIDEO | 25 विद्यार्थिनींना चिरडल्याचा थरारक अपघात

तामिळनाडूत एका खासगी बसला झालेला थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला. या भरधाव बसने तब्बल 25 विद्यार्थिनींना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 11 डिसेंबर रोजी हा धक्कादायक अपघात घडला होता. मात्र या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. तामिळनाडूच्या कन्याकुमारीतील अपघातातील 25  विद्यार्थी गंभीररित्या जखमी आहेत.

पाहा हा एंगावर काटा आणणार थरारक व्हिडीओ...

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - Horrible accident in tamilnadu 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com