चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या राजकीय घडामोडी.. वाचा एका क्लिकवर

 पुणे - मोदींच्या सभेसाठी एस.पी. कॉलेजमधील वृक्षांची कत्तल, पर्यावरण प्रेमींचा संताप

नाशिक - बंडखोर विलास शिंदेंच्या समर्थनार्थ तब्बल 35 शिवसेना नगरसेवकांचा राजीनामा, 350 हून अधिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

कणकवली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभा, महायुतीचे उमेदवार नितेश राणेंचा मुख्यमंत्री करणार प्रचार

कणकवली - मी युतीचा धर्म पाळणार, शिवसेनेवर टीका करणार नसल्याची नितेश राणेंची भूमिका, भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर नितेश राणेंची नरमाई

मुंबई - भाजपचं संकल्पपत्र प्रसिद्ध, 16 घोषणांच्या संकल्पपत्रात उल्लेख, रोजगारासह, दुष्काळनिवारणावर भाजपचा भर

भिवंडी - औवेसींचा मोदींना टोला, मुस्लिम आरक्षण करुन लागू करुन दाखवण्याचं औवेसींचं नरेंद्र मोदी यांना आवाहन

अमरावती - मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका, राहुल गांधींनी सभा घेतली की काँग्रेसच्या जागा कमी होतात, मुख्यमंत्र्यांचा टोला

परभणी - काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचा घोषणांचा पाऊस, जर्मन कंपनीच्या माध्यमातून 1100 कोटी रुपयांचा उद्योग उभारण्याची घोषणा

लातूर - साथीच्या आजारामुळे धीरज देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार, डिस्जार्ज मिळणार

डोंबिवली - राज ठाकरेंच्या सभेसाठी जय्यत तयारी, संध्याकाळी 6.30 वाजता मनसेची प्रचारसभा

नागपूर - तब्बस 96 लाखांची रोकड कारमधून जप्त, दोन कारमधून प्रत्येकी 21 आणि 75 लाखांची रोकड पकडली

अकोला - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारुसाठा जप्त, 70 हजारांची दारुवर भरारी पथकाची कारवाई

पोलदपूर - मुरा ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार, प्रशासकीय अनास्थेमुळे ग्रामस्थ आक्रमक

बुलडाणा - वडगाव म्हाळुंगे गावाचा निवडणुकीवर बहिष्कार, रस्ता, पाणी समस्यांमुळे ग्रामस्थांचा संताप

 नागपूर - मायावतींनी काढलं आंबेडकर कार्ड, योग्य वेळी धर्म स्वीकारण असल्याचं मायावतींचं वक्तव्य

मायावतींनी काढलं आंबेडकर कार्ड, योग्य वेळी धर्म स्वीकारण असल्याचं मायावतींचं वक्तव्य

Web title : Maharashtra 36 Top News

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com