हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात

हिवाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात

हिवाळी अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. विरोधकांनी पायऱ्यांवर ठिय्या दिला..आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुष्काळ निवारणाचा सरकारचा कोणताही ठोस कार्यक्रम नाही, मराठा आरक्षणाबाबत अजूनही संदिग्धता आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. 

विरोधकांचं काय म्हणणं आहे, जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ.

WebTitle : marathi news maharashtra politics winter session bjp vs oppositions 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com