'या' अभिनेत्रीचे बोल्ड फोटोज पाहाल तर...

'या' अभिनेत्रीचे बोल्ड फोटोज पाहाल तर...
nusrat bharucha,nusrat bharucha bikini Shoot

मुंबई : आयुष्मानचा 'ड्रिमगर्ल' ने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाल केली. चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर सिनेमातील अभिनेत्री नुसरत भारुचा वेकेशनला गेली आहे. नुसरतने वेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या वेकेशन मोडचे फोटो सध्या इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहेत. नुसरतने इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो अपलोड केले आहेत. जाणून घ्या नुसरत नक्की कुठे एन्जॉय करतेय वेकेशन ! 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I'm right where I want to be!  @flirtatious_india @nidhijeswani @thesunsiyamirufushi #thesunsiyamirufushi #irufushi #sunsiyamresorts #sunsiyamirufushi

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

नुसरत भारुचाने कमी वेळातच ब़ॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. नुसरतने मोजकेच सिनेमे आजवर केले आहेत. तरीही उत्तम अभिनयाने सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. नुसरत सध्या 'मालदीव' मध्ये वेकेशन एन्जॉय करत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Seas-ing the day at @thesunsiyamirufushi . . @kairesortwear @nidhijeswani #thesunsiyamirufushi #irufushi #sunsiyamresorts #sunsiyamirufushi

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

यावेळेचे तिने काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बिकीनीमधील बोल्ड आणि हॉट अंदाजातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. एका पोस्टमध्ये ती पिवळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये दिसतेय. तर, एका फोटोमध्ये स्विमिंग पुलमध्ये ती ब्रेकफास्ट करताना दिसतेय. 

नुसरतच्या काही फोटोंमधून तिचा टॅटूही झळकतोय. या टॅटूची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये आहे. वेगवेगळ्या बिकीनींमध्ये नुसरत एखाद्या जलपरीप्रमाणेच दिसत आहे. या तिच्या फोटोंमुळे नेटकऱ्यांचं लक्ष तिने वेधून घेतलं आहे. 

'प्यार का पंचनामा' मधून नुसरतने काम केलं. त्यानंतर 'सोनू की टीटू की स्विटी' मध्ये तिची कामगिरी विलक्षण होती. तिच्या अभिनयाचं कौतुक सर्वच स्थरातून झालं. त्यानंतर 'ड्रिमगर्ल' मध्ये आयुष्मानसोबत तिची छोटी भूमिका होती. पण त्यातूनही उत्तम अभिनय तिने साकारला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“Visor-Me”  . .@sanjnas thank you for the great pics! 

A post shared by nushrat (@nushratbharucha) on

नुसरत लवकरच 'तुर्रम खान' या चित्रपटामधून झळकणार आहे. अभिनेता राजकुमार रावसोबत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनपूर्वी नुसरत वेकेशन एन्जॉय करत आहे. नुसरतचा आगामी 'तुर्रम खान' हा चित्रपट नवीव वर्षी 31 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Actress nusrat bharucha Upload Her bikini Hot Photos On Instagram 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com