महाडेश्वर साहेब हे पाहा मुंबईतील रस्त्यांवरील पाणी, आता तरी दिसलं का ?

महाडेश्वर साहेब हे पाहा मुंबईतील रस्त्यांवरील पाणी, आता तरी दिसलं का ?

मुंबईत गेले काही दिवस धुवाधार पाऊस कोसळतोय, धुवाधार पावसामुळे मुंबईची कायमच तुंबई झालेली आपल्याला पाहायला मिळालीये. मात्र मुंबईत साठलेलं हे पाणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना कधीच दिसत नाही. दरम्यान, साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांनीही तुंबलेल्या मुंबईचा आढावा घेतलाय.. वडाळा चाररस्त्यात नेमकी कशी परिस्थिती आहे. पाहा व्हिडीओ 

 

Webtitle : marathi news mumbai rain fact check on the streets of mumbai by nilesh khare 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com