दुधाचे भाव पुन्हा वाढले; पाहा किती

दुधाचे भाव पुन्हा वाढले; पाहा किती
Milk

पुणे : दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 16 डिसेंबरपासून प्रतिलिटर दोन रुपये दरवाढ आकारण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व्यावसायिक संघटनेची बैठक आज (शनिवार) पुण्यात झाली. या बैठकीत दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना या दूध दरवाढीचा भुर्दंड बसणार आहे. सध्या दुधाचा जो दर आहे, त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title :  Milk Rates Will Increse On December 16

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com