राज ठाकरेंनी बोलवली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, कोणाला करणार टार्गेट

राज ठाकरेंनी बोलवली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक, कोणाला करणार टार्गेट

विधानसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंचा एक शिलेदार विधानसभेत निवडून आला. आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं. सत्ता संघर्षात ते नेमकं कोणाच्या बाजूने जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र राज ठाकरेंनी कोणाच्याच बाजुने न जाता आपली वेगळी भूमिका दर्शवली. त्यामुळे आता मनसेची बैठक बोलवून ते काय वाटचाल करतीय हे पाहणं महत्यावचं आहे.

मुंबईत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. पक्षाची राजकीय वाटचाल, राज्यातील शेतीचे प्रश्न, राजकीय परिस्थिती, यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. राज्यात सत्तानाट्य घडलं मात्र या सगळ्यात मनसे कुठेच दिसली नाही. मात्र आता  राज ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी काळातील रणनीती ठरवण्यासाठी आज होणारी मनसेची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राज ठाकरे जनतेचे प्रश्न घेऊन राज्य सरकार तसच  केंद्र सरकाराला एकाच वेळी लक्ष्य करण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तानाट्यानंतर मनसेची ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://bit.ly/384UeFJ

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

Web Title - Raj Thakarey taking meeting of mns.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com