साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

-----------------------

सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

1. आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, रामदास आठवलेंचा सल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, आठवलेंना विश्वास

2. सत्ता स्थापनेसाठी सेना भाजपमध्ये चढाओढ, दोन्ही पक्षांनी घेतली राज्यपालांची स्वतंत्र भेट, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी रस्सीखेच
पाहा सविस्तर - https://bit.ly/2BSCb6s

3. आर्थिक मंदीवरुन शिवसेनेचा भाजपला चिमटा, ‘इतना सन्नाटा क्यू है भाई?’ असं म्हणत भाजपला शिवासेनेचा सवाल


4. मल्टिस्टेट करण्याचा गोकुळचा निर्णय रद्द, सतेज पाटील गटाचा मोठा विजय, सभासदांची नाराजी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय
पाहा सविस्तर - https://bit.ly/31LTvVu

5. ऐन दिवाळीत सोलापुरातील साखर कारखान्यांवर संक्रांत, ऊस उत्पादन घटल्यानं 36 पैकी 13 कारखाने बंद, साखर उद्योगासमोर मोठं संकट

6. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला बाजारांमध्ये मोठी गर्दी, राज्यभरात दिवाळी मोठा उत्साह, तर चंद्रकांत पाटील का वाटणार आहेत कोथरुडमधील महिलांना साड्या? 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2JtFfKz

7. कामाची बातमी - दिवाळीत कोणते शेअर्स घ्याल? 
वाचा सविस्तर - https://bit.ly/36g5K06

सरकारनामा -  

मुख्यमंत्री फडणवीसच, पण विदर्भातले किती आमदार होणार मंत्री?

वाचा सविस्तर - https://bit.ly/2BQlKb2

साम स्पेशल - 
‘आदित्य ठाकरेसोबत समन्वयाने कार करणार’
रोहित पवार आणखी काय म्हणाले?* पाहा EXCLUSIVE मुलाखत
पाहा व्हिडीओ - http://https://bit.ly/2MQ0rwt


पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - http://www.facebook.com/SaamTV/

साम टीव्ही बातमी जी व्यवस्था बदलेल!

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com