साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/2BOwu9X
-------------------------------
मंगळवार, 29 ऑक्टोबर, 2019

01. शिवसेनेसोबतच्या वाटाघाटीत अडीच वर्षाचा मुख्यमंत्री हा शब्दच नव्हता, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. 
पाहा सविस्तर - https://bit.ly/2NmYXsD

02. शिवसेना भाजपची आज होणारी बैठक रद्द, मुख्यमंत्र्यांना 50-50 फॉर्म्युला मान्य
नसेल तर बैठकीला काय अर्थ, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा.
पाहा सविस्तर - https://bit.ly/34hA7Bv

03. सत्तास्थापनेतील पेच आणखी वाढला, उद्याचा अमित शहांचा दौरा रद्द, सामनातील
टीका थांबेपर्यंत बोलणी नाही, अधिकृत सूत्रांची माहिती
पाहा सविस्तर - https://bit.ly/2WuVA7i

04. शिवसेना आमदार भाजपच्या गळाला लागल्याचा संजय काकडेंचा दावा, कुठल्याही
परिस्थितीत भाजप सत्तास्थापन करणार असल्याचं वक्तव्य

07. भाजप नेते किरीट सोमय्यांना पीएमसीच्या खातेधारकांनी घातला घेराव,
आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर प्रकार
पाहा सविस्तर - https://bit.ly/2NlhhT9

08. देवगडचं कुणकेश्वर मंदिराला झळाली, असंख्य दिव्यांनी मंदिर उजळलं, ड्रोनने
टिपलेल्या दृश्यांत कुणकेश्वरचं सौंदर्य बहरलं 
 
9. ट्विटवर #DhoniRetires  हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होत आहे, महेंद्रसिंह धोनीच्या
निवृत्तीच्या चर्चा सुरु असताना यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली
नाही.
वाचा सविस्तर - https://bit.ly/2BOn4LB

साम स्पेशल
EXCLUSIVE | पवार कुटुंबानी बारामतीत साजरी केली भाऊबीज

पाहा सविस्तर - https://bit.ly/31WvuuW

EXCLUSIVE| 50-50 फॉर्म्यु मुख्यमंत्र्यांना आठवत नसेल तर असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला
लखलाभ - संजय राऊत
पाहा सविस्तर - https://bit.ly/2BPRgpy

SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
 Link - http://www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - http://www.facebook.com/SaamTV/

साम टीव्ही बातमी जी व्यवस्था बदलेल!

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com