साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
 https://bit.ly/2BVDDW4

-------------------------------
मंगळवार, 30 ऑक्टोबर, 2019

01. भाजपकडून शिवसेनेला १३ मंत्रिपदांची ऑफर, भाजपचा मंत्रिपदासाठी २६-१३ चा नवा फॉर्म्युला, महत्त्वाची खाती मात्र स्वतःकडेच ठेवण्यावर भाजप ठाम 
वाचा सविस्तर -  https://bit.ly/2MWSFB5

02. भाजपकडून अजूनही कोणताही प्रस्ताव आला नसल्याचा उद्धव ठाकरेंचा दावा, शिवसेनेच्या आमदारांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक.

03. देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, चंद्रकांत पाटील यांनी मांडला प्रस्ताव, भाजपच्या दहा आमदारांचं प्रस्तावाला अनुमोदन
पाहा सविस्तर - https://bit.ly/36jWCHK

04. भगवे फेटे बांधून भाजप आमदारांचं विधिमंडळ परिसरात शक्तीप्रदर्शन, मुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना मानवंदना, पाठिंबा देणाऱ्या आमदारांचीही उपस्थिती
पाहा सविस्तर - https://bit.ly/2qa1y11

05 विकी कौशल 'या' चित्रपटाच्या जोरदार तयारीला लागला आहे. त्यासाठी विकीने तब्बल १३ किलो वजन केले कमी.
वाचा सविस्तर - https://bit.ly/2BYKSw4

06 माणुसकी अजूनही जिवंत! बाईकस्वारांनी रस्त्यात बंद पडलेली रूग्णवाहिका पायांनी ढकलत नेली रुग्णालयात
पाहा सविस्तर - https://bit.ly/2BVDDW4

साम स्पेशल  
EXLUSIVE | 'हे' आहेत महाराष्ट्रातील सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार
पाहा सविस्तर - https://bit.ly/349ZQvi

पाहा कशी असेल सत्तास्थापनेची प्रक्रिया?
पाहा सविस्तर - https://bit.ly/330ZcQJ

SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - http://www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - http://www.facebook.com/SaamTV/

साम टीव्ही बातमी जी व्यवस्था बदलेल!

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com