EXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर...

EXCLUSIVE :: गुरूच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर...

क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर. आपल्या सर्वांच्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या सचिन तेंडूलकरने आपली सेकन्ड इंनिंग सुरु केली आहे. आता सचिन एका नव्या, म्हणजेच कोचच्या भूमिकेत आहे.  कोचच्या भूमिकेतील सचिन तेंडूलकर नक्की आहे तरी कसा? पाहा निलेश खरे यांनी घेतलेली स्पेशल मुलाखत.  

WebTitle : marathi news sachin tendulkar as a coach interview by nilesh khare 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com