शिवसेना-मनसेच्या  कार्यकर्त्यांनी केली मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड 

शिवसेना-मनसेच्या  कार्यकर्त्यांनी केली मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड 

गणेश मंडपाच्या परवानगीच्या मुद्यावरुन शिवसेना-मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत. शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांनी  मुंबईतील महापालिकेच्या डी वॉर्ड ऑफीसमध्ये तोडफोड केली.

गणेशोत्सवाच्या परवानगीसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेलेले कार्यकर्ते आणि वॉर्ड ऑफिसर यांच्यात बाचाबाची झाली.

या बाचाबाचीचं रुपांत्तर तोडफोडीत झालं. संतप्त कार्यकर्त्यांनी अधिका-याच्या खुर्चीला हार घालून निषेध केला..दरम्यान तोडफोड करणा-या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com