अरे बापरे! एवढी महागाई...भाज्या, डाळी सर्वांचेच भाव कडाडले

अरे बापरे! एवढी महागाई...भाज्या, डाळी सर्वांचेच भाव कडाडले

जीडीपीच्या वृद्धिदरात नीचांकी घसरण नोंदवली गेली आहे अर्थव्यवस्थेवरील संकट गहिरे होत असताना किरकोळ महागाईच्या उच्चांकाने केंद्र सरकारच्या डोकेदुखीत भर टाकली आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दराने ५.५४ टक्क्यांचा स्तर गाठलाय. गेल्या ३ वर्षांहून अधिक कालावधीतील ही सर्वोच्च किरकोळ महागाई ठरली आहे.

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फळभाज्या, डाळी आणि प्रथिनेयुक्त पदार्थांच्या किमतीत झालेल्या भरमसाट वाढीचा या महागाई निर्देशांकास फटका बसला.  नोव्हेंबरमध्ये फळभाज्यांच्या किमतीत ३६ टक्क्यांनी वाढ झाली. देशभरात गाजलेल्या कांद्याच्या भाववाढीचे प्रमाण याहून अधिक होते. डाळींच्या किमतीत सुमारे १४ टक्क्यांनी, मासे आणि मटणाच्या किमतीत ९.३८ टक्क्यांनी तर, कडधान्ये आणि अंड्यांच्या किमतीत ३.७१ टक्क्यांनी वाढ झाली. यापूर्वी जुलै २०१६मध्ये किरकोळ महागाईचा निर्देशांक ६.०७ टक्क्यांवर पोहोचला होता.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://www.youtube.com/watch?v=HLSD_Eog4_Q

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Tiitle - 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com