राष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून

राष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून

पुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असून, संस्कृत विषयाचे चुकीचे पुस्तक आहे. लेखकासह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com