साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

*साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन*
https://bit.ly/32vjWQl
-----------------------
*शनिवार, 19 ऑक्टोबर 2019*

1. प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडे उरले अवघे काही तास, आज दिवसभर प्रचाराची लगबग, वाचा सविस्तर - https://bit.ly/2pvhNpo

2. भरपावसात शरद पवारांची साताऱ्यात सभा, पायाला दुखापत झालेली असतनाही पावसाची पर्वा न करता पवारांचा सातारकरांशी संवाद, पाहा संपूर्ण भाषण UNCUT - https://bit.ly/2J3y4IW

3. राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांची ईडीकडून तब्बल 12 तास कसून चौकशी, कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीकडून मालमत्ता खरेदीचा पटेलांवर आरोप

4. भंडाऱ्यात पैसे वाटपावरुन भिडले नाना पटोले आणि फुके समर्थक, पटोलेंचा पुतण्या गंभीर जखमी, फुकेंसह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल

5. महाराष्ट्राचा यूपी बिहार करायचाय का ?, राज ठाकरेंचा भाजप सरकारला सवाल, कोथरुडमध्ये भाजपनं बाहेरचा उमेदवार लादल्याची टीका, पाहा राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण - https://bit.ly/32y2JWw

6. भाषणानंतर औवेसींनी धरला ताल, पैठणमधील असदुद्दीन औवेसींचा नाचतानाचा व्हीडिओ समोर, स्टेजवरुन उतरताना ओवेसंनी धरला ठेका

7. मुंबईत पावसाची रिपरिप, चंद्रपूर, पंढरपुरासह अकोला आणि सिंधुदुर्गातही पाऊस, पुणे कोल्हापुरात मुसळधार पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर - http://https://bit.ly/31rfiS7

8. दक्षिण अफ्रिकेला व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज, नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा फलंदाजीचा निर्णय

साम BLOG - 
पवार पावसात भिजल्याने भाजपच्या किती जागा पडणार?
वाचा सामचे प्रतिनिधी सिद्धेश सावंत यांचा विशेष लेख - http://https://bit.ly/2J3XTZA

वायरल रिपोर्ट* - 
चहा पिऊन झाला की कपही खायचा! कसा? 
पाहा - http://https://bit.ly/2J500w3

साम स्पेशल - 
बापरे 'ही' बँकही बुडतेय? तुमचे पैसे अडकणार?
पाहा  
- https://bit.ly/32vjWQl

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - http://www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook -
 http://www.facebook.com/SaamTV/
Twitter - http://www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title : Top 36 News In Maharashtra

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com