मंत्रालयात दोन शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न.. काय आहे प्रकरण ?

मंत्रालयात दोन शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न.. काय आहे प्रकरण ?

मंत्रालयात आत्महत्या करण्याचा दोघानी प्रयत्न केलाय. मंत्रालयातील संरक्षक जाळीमुळं या दोघांचा जीव वाचलाय. अपंग शाळा अनुदान प्रश्नी हे दोघेजण मंत्रालयात  मंत्र्यांना भेटण्यास आले होते. मात्र मंत्र्यांची भेट झाली नाही आणि त्यानंतर या दोन शिक्षकांनी मंत्रालयातून उडी मारली. मात्र संरक्षक जाळ्यामुळं या दोन्ही शिक्षकांचे प्राण वाचलेत.

या दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यातील एका शिक्षकाचं नाव हेमंत पाटील असं असल्याचं समजतंय.

WebTitle : marathi news two teachers tried to committee suicide in mantralaya  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com