रेल्वे पॅन्ट्रीतली 'डर्टी' भाजी..  

रेल्वे पॅन्ट्रीतली 'डर्टी' भाजी..  

रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अहमदाबाद - हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्री कार मध्ये प्रवाश्यांच्या जेवणासाठी वापरण्यात येणारे उकडलेले बटाटे पायांनी तुडवतानाचा एक व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे.

अहमदाबाद - हावडा एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२८३३ हि अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे स्टेशनवर आली असता पेन्ट्री कार मध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये ठेकेदाराचा कर्मचारी चक्क पायानी उकळलेले बटाटे तुडवीत असल्याचे या व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com