आमदार रमेश कदम यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा 

आमदार रमेश कदम यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा 

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये मागील अडीच वर्षांपासून कारागृहात असलेल्या आमदार रमेश कदम यांना मुंबई हायकोर्टाने आज दिलासा दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. लोकशाहिर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळाचे कदम अध्यक्ष होते. ईडीने त्यांच्या विरोधात आथिर्क गैरव्यवहाराचा आरोप केला आहे.


Web Title: MLA Ramesh Kadam granted bail
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com