खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २४ जणांवर गुन्हा दाखल 

खासदार इम्तियाज जलील यांच्यासह २४ जणांवर गुन्हा दाखल 
imtiaz jalil

औरंगाबाद  : सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरून औरंगाबादचे Aurangabad खासदार MP इम्तियाज जलील Imtiaz Jalil यांच्यासह २४ दुकानदाराविरुद्ध रात्री उशिरा क्रांतीचौक पोलिस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MP Imtiaz Jalil And 24 Others Were Booked 

हे देखील पहा -

कामगार उपायुक्त शैलेश यशवंत पोळ यांनी या संबंधीची तक्रार दाखल केली आहे. लॉकडाऊनचे Lockdown उल्लंघन करून दुकाने उघडणाऱ्या व्यापाऱ्यांची ५६ दुकाने मे महिन्यात सील Seal करण्यात आली होती.

या दुकानांचे सील काढावे आणि दुकाने सुरू करू द्यावीत, यासाठी खासदार जलील शहरातील दुकानदारांना घेऊन काल कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या कार्यालयात गेले. त्या ठिकाणी उद्धटपणे बोलून अधिकार्‍यांवर दबाव टाकला.  याबाबत पोळ यांनी तक्रार दिल्यानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. MP Imtiaz Jalil And 24 Others Were Booked 

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com