मॉडेलवर बलात्काराप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा 

मॉडेलवर बलात्काराप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा 
Rape

मुंबई : 'मी टू' प्रकरणात बॉलीवूडमधील Bollywood अनेक दिग्गजांवर आरोप झाले असताना आता अंधेरीत राहणा-या 28 वर्षीय मॉडेलने Model बलात्काराची Rape तक्रार मुंबई पोलिसांकडे Mumbai Police केली आहे. २६ मे रोजी या माॅडेलने बांद्रा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. Mumbai Model Gives Complaing of Rape against Famous photographer

तक्रारीनंतर बांद्रा पोलिसांनी नऊ जणांविरोधात बलात्कार, विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये प्रसिद्ध निर्मात्याचा पुत्र व अभिनेता, बॉलीवूड टॅलेंट मॅनेजर, प्रसिद्ध छायाचित्रकार, चित्रपट निर्मात्यांचा समावेश आहे.

2014 ते 2019 या कालावधीत पीडित मॉडेलवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.कोलस्टन ज्युलियन, अनिरबान ब्लाह, निखिल कामत, शील गुप्ता, अजित ठाकूर, जॅकी भगनाणी, गुरुज्योत सिंग, कृष्णकुमार, विष्णूवर्धान इंदुरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. Mumbai Model Gives Complaing of Rape against Famous photographer

हे देखिल पहा

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com