‘नागिन ३’ फेम पर्ल वी पुरीला अटक, ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल

‘नागिन ३’ फेम  पर्ल वी पुरीला अटक, ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल
puri

मुंबई - ‘नागिन ३’ Nagin  या मालिकांमधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता पर्ल वी पुरी  Pearl V Puri  सह मुंबई Mumbai पोलिसांनी अन्य जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी Police पर्लसह सर्व आरोपींना अटक केली आहे. Nagin 3 fame Pearl V Puri arrested

तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणीच्या आरोपानुसार सर्व आरोपींनी आधी एका कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर अनेकदा पीडित तरुणीचा विनयभंग करण्यात आला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने पर्लला ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पर्लसह पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु करण्यात येत आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्यासह सर्व आरोपींविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर ४ जूनला रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. Nagin 3 fame Pearl V Puri arrested

हे देखील पहा -

नागिन-३ सोबतच पर्ल अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. फिर भी ना माने बदतमीज दिल, दिल की नजर से खूबसूरत, मेरी सासू मां, बेपनाह प्यार और ब्रह्मराक्षस 2 या मालिकांमध्ये पर्ल झळकला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com