सांगलीत अग्नि प्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयाला नोटीस

सांगलीत अग्नि प्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयाला नोटीस
fire

सांगली - सांगली Sangli महापालिका क्षेत्रातील 24 कोविड रुग्णालय Covid Hospital पैकी सात कोविड रुग्णालयात अग्नि Fire प्रतिबंधक उपाययोजना नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन शासकीय रुग्णालयांचाही Government hospitals समावेश आहे. मुंबई विरार Mumbai येथे रुग्णालयात लागलेल्या आगीत निष्पाप रुग्णाचा मृत्यू Death झाला. आशा दुर्घटना सांगली महापालिका Corporation क्षेत्रात घडू नये यासाठी  सांगली महापालिका अग्निशमन विभागाने Fire department सांगली महापालिका क्षेत्रात असलेल्या कोविड रुग्णालया मध्ये अग्नि   प्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयाला नोटीस बजावली आहे.  Notice to hospital in Sangli without fire prevention measures

त्यानंतर त्यांना अग्निशमन उपाययोजना प्रशिक्षण दिले आहे. मिरज शासकीय कोविड सेंटरचे अग्निशमन ऑडिट Fire audit झाले आहे. पण आधुनिक अग्निशमन या ठिकाणी बसवले नाही. त्यामुळे त्यांना ही महापालिका अग्निशमन विभागाने नोटीस Notice देऊन अग्निशमन प्रशिक्षण दिले.

महापालिका क्षेत्रात एकूण 24 कोविड रुग्णालय आहेत. त्यापैकी 7 कोविड रुग्णालयात अग्नि  प्रतिबंधक उपाययोजना नाहीत.  सांगली मिरज शासकीय रुग्णालयाचा यामध्ये समावेश आहे. अपेक्स कोविड रुग्णालय,मेथे मोमोरियल ,शासकीय रुग्णालयात सांगली आणि मिरज ,दूधानकर रुग्णालय ,भगवान महावीर कोविड रुग्णालय ,मिरज फिजिशियन चव्हाण हॉस्पिटल या सात रुग्णालयाना अग्निशमन विभागे नोटीस बजवली आहे.  Notice to hospital in Sangli without fire prevention measures

आज मिरज शासकीय  रुग्णालयात अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी उप अधिष्ठता डॉ. रुपेश कांबळे शासकीय समन्यवक डॉ. दीक्षित यांच्यासह  नर्सिंग स्टाफ, सुर्या कंपनीचे कर्मचारी राज्य राखीव दलचे जवान उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com