गर्भवती महिलांना अमृत योजने अंतर्गत वाटप करण्यात आला पोषक आहार

गर्भवती महिलांना अमृत योजने अंतर्गत वाटप करण्यात आला पोषक आहार
Nutritious food was distributed to pregnant women under Amrut Yojana

धुळे -  गर्भावती महिलांना Pregnant women प्रसूतीपर्यंत आवश्यक तो पोषण आहार Nutritious food मिळावा, यासाठी शासनातर्फे अमृत योजने अंतर्गत Under Amrut Yojana पोषण आहार Nutritious food दिला जात आहे. यामध्ये सहा महिने पूर्ण झालेल्या गर्भवती महिलेस Pregnant women महिनाभर पुरेल इतका पोषक आहार अंगणवाडी सेविका मार्फत दिला जात आहे. Nutritious food was distributed to pregnant women under Amrut Yojana

या आहारामध्ये अंडी, भाजीपाला त्याचबरोबर कडधान्य तसेच विविध पोषक घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 

हे देखील पहा - 

शिरपूर तालुक्यातील आदिवासी परिसरामध्ये या योजनेअंतर्गत सहा महिन्यांच्या पुढील गर्भावती महिलांना अमृत योजनेअंतर्गत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहे. 

यावेळी साखरी तालुक्यातील आदिवासी भाड्याने घेतला होता. यावेळी मोठ्या संख्येने गर्भवती महिलांनी अमृत योजनेचा लाभ  घेतला आहे. 

या सर्व गर्भावती महिलांना या पोषक आहारात येणाऱ्या सर्व पोषक घटकांचे वाटप करण्यात आले आहे.
 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com