फेसबुकवर पॉर्न व्हिडिओ, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक.. 
One arrested for porn video on Facebook

फेसबुकवर पॉर्न व्हिडिओ, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक.. 

सोलापूर : सोशल मिडियावर Social media अश्‍लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफीचा व्हिडिओ अपलोड करणाऱ्याला विद्यार्थ्याला सोलापूर Solapur शहर पोलिसांनी अटक केली आहे. मनिष विजयराज बंकापुर असे अटक  केलेल्या 23 वर्षीय तरूणाचे नाव आहे. तो सध्या इलेकट्रोनिक्स अभियांत्रिकीच शिक्षण घेत असून सोलापूर पोलिसांना महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून त्यासंबंधीच्या सूचना प्राप्त झाले होते. One arrested for porn video on Facebook

पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या तरूणाचा शोध घेऊन त्याला पोलिसांकडून अटक Arrested करण्यात आली आहे. दरम्यान, सोशल मिडियावर, इंटरनेटवर अश्‍लिल चाईल्ड प्रोर्नोग्राफी Child pornography सर्च करणे, पाहणे, शेअर Share करणे. या कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधिताला पहिल्या दोषसिध्दीस पाच वर्षाची Year कैद तर, दहा लाखांच्या दंडाची शिक्षा आहे. दुसऱ्यांदा दोषारोप सिध्द झाल्यास त्याला, सात वर्षांची कैद आणि दहा लाखांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. अशा बाबींवर सायबर क्राईमची Cyber ​​Crime वॉच असून, संबंधितांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई देखील केली जात आहे. One arrested for porn video on Facebook

हे देखील पहा 

सोलापुरातील तरूणावर अशीच कारवाई करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सायबर वर्ल्ड ट्रेड सेंटरकडून सोलापूर पोलिसांकडे ही केस पाठविण्यात आली होती. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे यांच्या पथकाने त्या तरूणाची खात्री केली असता. त्याच्या मोबाईलचा Mobile 'आयपी' IP ऍड्रेसचा शोध घेऊन मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याला त्याच्या घरातून  पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By- Digmabar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com