बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलं आता अमित शहांनी राजीनामा द्यावा - नवाब मलिक

बंगालच्या जनतेने भाजपाला नाकारलं आता अमित शहांनी राजीनामा द्यावा - नवाब मलिक
nawab malik

गोंदिया- पश्चिम बंगालमध्ये West Bengalगेल्या तीन वर्षापासून कुठेतरी देशाचे गृहमंत्री अमित शहाAmit Shah आभास निर्माण करून नेहमीच आकडे फेकून अबकी बार दो सौ के पार असे बोलून फेकाफेकीचे राजकारण करतात, याचे उत्तर त्यांनी दिले पाहीजे,देशात जी परीस्थिती कोवीडच्या बाबतीत निर्माण झाली आहे.ज्याची जबाबदारी स्विकारून नरेंद्र मोदी, Narendra Modi शहानी राजीनामा द्यावा,असं ममता दीदींनी mamata banerjee म्हंटल होत. People of Bengal reject BJP, now Amit Shah should resign - Nawab Malik

मात्र,अमित शहांनी जेव्हा बंगालची जनता आम्हाला नाकारेल तेव्हाच राजीनामा Resigned देऊ असं म्हटल होत,तेव्हा आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागीतला आहे. तेव्हा अमित शहांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक Nawab Malik यांनी गोंदियात Gondia केली आहे. तर पंढरपूर पोटनिवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला असून ही निवडणुक हरल्यानंतर यानिवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका राष्ट्रवादी दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेल, असेही नवाबा मलिक यांनी पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रतिक्रीया दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com