रेल्वेने अवैधरित्या 9 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या इसमाला गोंदिया रेल्वे पोलिसांकडून अटक

रेल्वेने अवैधरित्या 9 लाख रुपये घेऊन जाणाऱ्या इसमाला गोंदिया रेल्वे पोलिसांकडून अटक
Hawala

गोंदिया - गोंदिया रेल्वेने बॅगेत अवैधरित्या रुपये घेऊन जाणाऱ्या इसमाला गोंदिया रेल्वे पोलिसांनी सिने स्टाइल पाठलाग करून अटक केली असून त्याच्या कडून 8 लाख 90 हजार 750 रुपये जप्त करण्यात आले आहेत. Person carrying Rs 9 lakh illegally by train arrested by Gondia Railway Police

राजकुमार देवांगन राहणार राजनांदगांव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जप्त करण्यात आलेले पैसे हवालाचे असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

गोंदिया Gondia रेल्वे Railway पोलिसांची Police टीम पेट्रोलिंग Patrolling करीत असताना आरोपी राजकुमार देवांगन हा तिकीट खिड़की जवळ संशयास्पद Suspicious स्थितीत वावरताना पोलिसांना आढळला. पोलिस पथक त्याच्या दिशेने जात असताना त्याने पळ काढला.

हे देखील पहा -

मात्र पोलिसांनी त्याचा सीने स्टाईल पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले असता त्याने बॅगेत मोठी रक्कम Amount असल्याचे सांगितले. मात्र रक्कमेबाबत कोणताही पुरावा Proof नसल्याने रक्कम जप्त करण्यात आली आहे.

आरोपी राजकुमार याला अटक Arrest करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेले रुपये हवालाचे असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने आरोपीच्या अटकेने हवालाचे Hawala मोठे रॅकेट Racket समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com