परभणीत पेट्रोल दर वाढ सुरूच !

परभणीत पेट्रोल दर वाढ सुरूच !
petrol

परभणी : मे महिन्यात इंधनाच्या Fuel दरात Price 11 पेक्षा अधिक वेळा तेल कंपन्यानी वाढ Increase केली आहे. आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली ही वाढ परभणी Parbhani करांना अंगवळणी पडल्याचे चित्र आहे. Petrol Price Hike Continues In Parbhani 

परभणीत पेट्रोलच्या दराने केव्हाच शंभरी ओलांडली आहे. परभणी येथे पेट्रोल Petrol डिजेलची Diesel दरवाढ ही नित्याचीच झाली असून ह्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.  

हे देखील पहा -

परभणीत दोन दिवसापूर्वी पेट्रोलचा दर 102.03 रुपये होता त्यात 23 पैसे वाढ होत 102.26 इतका दर झाला आहे. डिझेलचा  दर आहे 92.40 रुपये होता त्यात 30 पैसे वाढ होत 92.70 रुपये झाला आहे. तर पॉवर पेट्रोल दर 105.67 रुपये झाला आहे. Petrol Price Hike Continues In Parbhani 

मागील दीड महिन्यापासून सातत्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे. केंद्र Central आणि राज्य State सरकारने Government पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. मात्र ती काही पूर्ण होण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाही.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com