ओळखपत्राशिवाय पेट्रोल विक्री बंद; विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई 

ओळखपत्राशिवाय पेट्रोल विक्री बंद; विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई 
petrol pump

अमरावती: अमरावतीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून Government विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शहरात विनाकारण वाहनाने फिरणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी परवानगी दिलेल्या सेवांसाठीच इंधन Petrol देण्याचे आदेश पंप मालकांना देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक निर्बंध Restrictions लागू करण्यात आले आहेत. Petrol Selling has stop for the people who dont have identity cards in Amravati 

अमरावती Amravati जिल्ह्यात कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज हजाराच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. विशेष म्हणजे, मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत आहे.

हे देखील पहा -

विनाकारण वाहनाने फिरणाऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी परवानगी दिलेल्या सेवांसाठीच इंधन देण्याचे आदेश पंप मालकांना देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मालवाहतूक Freight, रुग्णवाहिका Ambulance, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी Essential Service Staff, परवानगी पास असलेली वाहने यांच्याकरिता पेट्रोल आणि डिझेल यांची उपलब्धता करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. Petrol Selling has stop for the people who dont have identity cards in Amravati 

त्यानुसार आज दुपारी १२ वाजेपासून पेट्रोल पंपचालकांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली. पंपावर तसे सूचना दर्शक फलक लावण्यात आले. ओळखपत्र आणि पासविना पंपावर आलेल्या चालकांना पेट्रोल आणि डिझेल नाकारण्यात आले. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या अनेक चालकांवर पेट्रोल अभावी वाहन ढकलण्याची वेळ आली. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com