प्लास्टिक गोडाऊनला आग; लाखोचे झाले नुकसान... 

प्लास्टिक गोडाऊनला आग; लाखोचे झाले नुकसान... 
Plastic godown fire 

सोलापुर : शहरातील ताई चौक स्वागत नगर मधील प्लास्टिकच्या Plastic गोडाऊनला godown आग Fire लागून लाखो रुपयांची नुकसान झाले आहे. हा धक्कादायक प्रकार रात्री  नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान घडला आहे. Plastic godown fire

शरीफ़ खान यांच्या मालकीच्या जागेत अजीज मोजोद्दीन यांचे प्लास्टिकचे गोडाऊन आहे. नेहमीप्रमाणे सायंकाळी गोडाऊन बंद करून, अजीज मोजोद्दीन हे घरी Home गेले असता. त्यानंतर रात्री नऊ ते दहाच्या सुमारास अचानक गोडाऊन मधून धूर येण्यास सुरुवात झाली. नंतर याच रूपांतर मोठ्या आगीत झाले. स्थानिक लोकांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला कळवली.

हे देखील पहा  

अग्निशमन दलाने तब्बल एकापाठोपाठ एक सात गाड्यानी पाण्याचा Water मारा करून आग आटोक्यात आणली गेली. आग प्लास्टिक गोडाऊनला लागली या कारणाने जेसीबीची JCB सहायता देखील यावेळी घेण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेल नाही. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र,लाखो रुपयांच मोठं नुकसान झालं आहे. 

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com