छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित कराव; पोपटराव खोपडे यांची मागणी

छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित कराव; पोपटराव खोपडे यांची मागणी
Popatrao Khopde said Chhatrapati Sambhaji Maharaj should be declared as a national hero 

धनकवडी : मावळ्यांच्या वेशभूषेत घोडयावर Horse स्वार होऊन, स्वराज्याची पहिली राजधानी असलेल राजगड किल्ला Rajgad fort ते वेल्हे तहसिल कार्यालय असा प्रवास करून खोपडे यांनी आपल्या मागण्याच निवेदन वेल्हे तहसीलदारांना दिल आहे. Popatrao Khopde said Chhatrapati Sambhaji Maharaj should be declared as a national hero

राजगड किल्ला हा वेल्हे तालुक्यात असल्याने, वेल्हे तालुक्याच्या तहसीलदाराना छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा आणि आपल्या मागण्याच निवेदन देऊन खोपडे यांनी ही मागणी केली आहे.

राज्यातील राष्ट्रपुरुषांच्या यादी मध्ये सध्या 37 राष्ट्रपुरुषाच्या नावाच समावेश आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजा Chhatrapati Sambhaji Maharaj सारख्या चारित्र्यवाण, नितीवंत, स्वराज्य रक्षक, महापराक्रमी राजाचं नाव राष्ट्रपुरुषाच्या यादीत नसल्याची खंत आम्हा मावळातील लोकांनमध्ये असल्याने, आंम्ही आमच्या मागण्याच निवेदन वेल्हे तहसीलदारांना दिले असे खोपडे यांनी सांगितलं आहे. Popatrao Khopde said Chhatrapati Sambhaji Maharaj should be declared as a national hero

 हे देखील पहा  

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल पराक्रम, त्याची किर्ती, निती, राष्ट्रकार्य स्मरून त्यांची गणना राष्ट्रपुरुषाच्या यादीत व्ह्याला हवी. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा लावण्या बाबत शासनाने अध्यादेश काढावे. याविषयीचा ठराव विधानसभा Assembly आणि विधान परिषदेमध्ये मांडून एकमताने मंजूर करावे, अशी मागणी पोपटराव खोपडे यांनी केली आहे. 

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com