नगपरिषदेमार्फत मान्सून पूर्व नालेसफाईला सुरुवात

नगपरिषदेमार्फत मान्सून पूर्व नालेसफाईला सुरुवात
Pre-monsoon nallesfai begins through the Municipal Council

भंडारा - पावसाळ्याच्या तोंडावर भंडारा Bhandara शहरात नाल्या आणि मोठे नाले drains यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रवाह अडून नागरिकांना Citizen त्याचा त्रास होतो. यासाठी भंडारा नगरपरिषद Bhandara Municipal Council प्रशासनाच्यावतीने मान्सून पूर्व Pre-monsoon नाले सफाई drain cleaning करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. 

नगराध्यक्ष खा.सुनील मेंढे यांनी मान्सून पूर्व स्थितीचा आढावा घेतल आहे. त्यानुसार निर्देश देत यंत्रणेला कामाला लावण्यात आले आहे. दहा दिवसात शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची सफाई केली जावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

हे देखील पहा - 

भंडारा शहरात पावसाळ्यामध्ये अनेक भागांमध्ये पाणी सांचते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे अशा घटनेनंतर प्रत्येक वेळी भंडारा नगरपालिका प्रशासनाला लक्ष केले जात आहे. 

पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेवून, नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील मोठे नाले आणि नाल्यांची सफाई सुरू केली आहे. दोन जूनपासून या नालेसफाईला सुरुवात झाली आहे.  प्रत्येक प्रभागातून पावसाचे पाणी वाहून घेऊन जाणारे मोठे नाले आणि नाल्या साफ करण्यात येत आहे. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com