नागपूरमध्ये स्पा ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय !

नागपूरमध्ये स्पा ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय !
spa

नागपूर : नागपुर Nagpur शहरातल्या रामदासपेठ येथील पंचशील चौकात एका स्पा Spa ब्युटी Beauty पार्लरच्या Parlor नावाखाली चालणाऱ्या देह विक्रय व्यवसायाचा शहर पोलिसांनी Police भांडाफोड केला आहे. Prostitution Under Name Of Spa Beauty Parlor in Nagpur 

या कारवाईत देह विक्री Prostitution करणाऱ्या दोन तरुणींची सुटका देखील करण्यात आली आहे. नागपूरच्या पंचशील चौकातील एका खाजगी इमारतीमधे निर्वाणा स्पा ब्युटी पार्लरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या Local Crime Branch माध्यमातून हि कारवाई करण्यात आली आहे. 

हे देखील पहा -

सदर स्पा ब्युटी पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाल्यानंतर बनावट ग्राहक बनवून सदर गैरप्रकाराचा पर्दाफाश करत हि कारवाई करण्यात आली. या प्रकरणात स्पा चे मॅनेजर अग्रदीप बिस्वा यांना अटक करण्यात आली असून दोन तरुणींची  सुटका करण्यात आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com