नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या 14 जणांवर दंडात्मक कारवाई

नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या 14 जणांवर दंडात्मक कारवाई
sangli karvai

सांगली : सांगलीच्या Sangli कृष्णा नदीच्या Krishna River घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या 14 जणांवर सांगली शहर पोलिसांनी Police दंडात्मक कारवाई केली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता समाधानकारक उत्तर नसल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.Punitive action against 14 people who went for swimming in the river

हे देखील पहा -

महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या Corona रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.  जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाउन Lockdown जाहीर केले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत  तर दुसरीकडे कृष्णा नदीमध्ये पोहायला तरुण गेले असल्याची माहिती पोलिसांना कळली. 

खातरजमा करण्यासाठी पोलिस कृष्णा नदीच्या घाटावर गेले असता 14 तरुण त्या ठिकाणी एकत्रिपणे पोहताना त्यांना आढळून आले.पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता पोलिसांना समाधानकारक उत्तरे न दिल्याने ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. Punitive action against 14 people who went for swimming in the river

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com