अंबरनाथ मध्ये ५० रुपये लिटर पेट्रोल !

अंबरनाथ मध्ये ५० रुपये लिटर पेट्रोल !
आदित्य ठाकरे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये Ambarnath पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त Birthday येथील नागरिकांना ५० रुपये लिटर पेट्रोल मिळणार आहे. Rs 50 per liter petrol in Ambarnath

अंबरनाथ युवासेनेच्या Yuvasena वतीने अंबरनाथकरांसाठी हा अनोखा उपक्रम विमको नाका पेट्रोल पंप येथे रविवार 13 जून रोजी सकाळी 10 ते 1 दरम्यान राबविण्यात येणार आहे.

हे देखील पहा -

पेट्रोल Petrol डिझेल Diesel  दरवाढीच्या या काळात पेट्रोल च्या वाढत्या किंमती पासून नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने आदित्य जनसेवा सप्ताह अंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय अशी माहिती स्थानिक आयोजकांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com