महाराष्ट्र गुजरात सीमेवर RTPCR रिपोर्ट बंधनकारक

महाराष्ट्र गुजरात सीमेवर RTPCR रिपोर्ट बंधनकारक
RTPCR

नंदुरबार : महाराष्ट्र शासनाने Maharashtra Government संचारबंदीच्या निर्बंधात एक जून पर्यंत वाढ केल्याने नंदुरबार Nandurbaar जिल्हाधिकारी यांनी गुजरात Gujarat राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोरोना Corona तपासणी अहवाल निगेटिव्ह असेल तरच राज्यात प्रवेश दिला जाईल असे आदेश दिल्याने पोलिस प्रशासनाने नवापूर सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त तैनात केला आहे.RTPCR Report Binding On Maharashtra-Gujarat Border

हे देखील पहा -

नवापुर तालुक्यातील बेडकी सीमा Border तपासणी नाक्यावर नवापूर पोलिसांकडून गुजरात राज्यातून येणाऱ्या वाहन चालकांसोबत आरपीटीसीआर RTPCR निगेटिव्ह चाचणी रिपोर्ट असेल तरच वाहनचालकांना महाराष्ट्र राज्यात मध्ये प्रवेश दिला जात आहे. ज्या वाहन चालकांकडे आरपीटीसीआर रिपोर्ट नसल्यास त्यांना महाराष्ट्रात प्रवेश न देता पुन्हा गुजरात राज्यात परतवले जात आहे.

तसेच गुजरात राज्यातील उच्छल पोलिसांनी  Police देखील महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात तपासणी सुरू केली आहे रिपोर्ट निगेटिव्ह असेल अशा लोकांनाच गुजरात राज्यात देखील प्रवेश दिला जात आहे. कोरोना रिपोर्ट नसल्यास वाहनचालकांना महाराष्ट्रात परतवून लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. RTPCR Report Binding On Maharashtra-Gujarat Border

महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागामध्ये महाराष्ट्र गुजरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही राज्यातील वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद नवापूर पोलीस करीत आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com