साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

01. पाचही वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार, संजय राऊतांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरेंच्या नावाला सर्वच पक्षांची पसंती, राऊतांचं वक्तव्य
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/333gdJm

02. दिल्लीनंतर आता मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र, महाविकास आघाडीचे नेते आज उद्धव ठाकरेंना भेटणार तर संध्याकाळपर्यंत राज्यपालांकडे करणार दावा
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2QMKxFL

03. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा, ऐन रात्रीत झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण, चर्चेत अंतिम फॉर्म्युला ठरल्याचा अंदाज
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2XFVDxt

04. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा फॉर्म्युला साम टीव्हीच्या हाती, शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 15 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2rdsGwM

05.ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन शिवसेनेने उपटले मोदी सरकारचे कान, रोजगार मेला असल्याची शिवसेनेची भाजपवर टीका
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/338mBz3

06. कांद्याचे दर चढेच, लवकरच प्रतिकिलो शंभरी पार जाणार भाव, तर उन्हाळ कांद्याला नाळिकमध्ये रेकॉर्डब्रेक भाव, कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण
*वाचा सविस्तर* - https://bit.ly/2D6J30N

07. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आंदोलनाला हिंसक वळण, कोल्हापूरनंतर सांगलीत ऊस आंदोलकांनी वाहतूक बंद पाडली 
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/35v0YKZ

08. केईएम रुग्णालयातील आगीत भाजलेल्या अडीच महिन्याच्या मुलाचा मृत्यू,  व्हेंटिलेटरच्या आगीत भाजलेल्या बाळाची सुरकु असलेली आयुष्याची झुंज अपयशी
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2OCC6tB

09. आज भारताचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय डे नाईट कसोटी सामना, ईडन गार्डन डेनाईट कसोटीसाठी सज्ज, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/35pHqHC

10. ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं निधन...नवाकाळ कार्यालयात आज अंत्यदर्शन
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2KMtAr8

साम स्पेशल
आता महाविकास आघाडीसमोर नवी संकटं
पाहा सविस्तर
- https://bit.ly/2QCi0Tb

साम स्पॉटलाईट
काका मला वाचवा! महाराष्ट्राच्या राजकारणातील 'गॉड फादर' कोण?

पाहा सविस्तर - https://bit.ly/2Xyt3hE

साम बातमी मागची बातमी
शिवसेनेचा हिंदुत्वाला राम राम?
पाहा सविस्तर- https://bit.ly/335CCG1

साम व्हायरल सत्य
रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस?
पाहा सविस्तर - https://bit.ly/2D8AQZW

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel

Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com