*साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन*

*साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन*

*साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन*
https://bit.ly/32v3QWT
-----------------------
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

1. बीडमध्ये पंकजा मुंडेना भोवळ, रुग्णालयात उपचार सुरू.दिवसभराच्या प्रचाराचा प्रकृतीवर परिणाम, उपचारानंतर पंकजाची प्रकृती स्थिर 
    *हे ही पाहा* https://bit.ly/32v3QWT

2.विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता प्रतीक्षा 21 ऑक्टोबरला मतदान तर 24 ऑक्टोबरला विधानसभेचा निकाल 
     *वाचा सविस्तर* - https://bit.ly/33HQDu6

3. नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो, पत्नी अमृतासह दिग्गज भाजप नेते उपस्थित, तर  वरळीत भर पावसात आदित्य ठाकरेंचा प्रचार
    *हे ही पाहा* -  https://bit.ly/2MTw6Mh

4. तांड्याला पैसे देण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन बबनराव लोणीकर अडचणीत.. निवडणूक आयोगाने दाखल केला आचारसंहिता भंगाचा गुन्हा...  
     *हे ही पाहा* - https://bit.ly/2BsZ94e

5. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या रमेश कदमची ठाण्यातल्या फ्लॅटमध्ये मजामस्ती, पोलिसांच्या छाप्यात फ्लॅटमधून 53 लाखांची रोकड जप्त
     *वाचा सविस्तर* - https://bit.ly/2P2yHGC

6. सोशल मीडिया झाला पवारमय, शरद पवारांनी साताऱ्यात भर पावसात केलेल्या भाषणाची सोशल मीडियात तुफान चर्चा
     *पाहा सविस्तर* - https://bit.ly/2BlTBIJ

7. मुंबई, पुण्यासह ठाण्यात  पावसाची हजेरी, मुसळधार पाऊसाचा इशारा कायम
    *वाचा सविस्तर* - https://bit.ly/2BlTBIJ

8.  जाणून घ्या , कोणत्या मार्गावर आहे उद्या  मेगाब्लॉक
    *वाचा सविस्तर*-https://bit.ly/2VXbSWb

9. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत हिटमॅन' रोहितचं खणखणीत तिसरं शतक, रांची कसोटीत भारतानं  ओलांडला 200 धावांचा टप्पा 
     *वाचा सविस्तर* - https://bit.ly/2MvulWG

10.लाल कप्तानच्या कमाईला धक्का 
      *वाचा सविस्तर* -https://bit.ly/2qnMcpS


महाराष्ट्र कुणाचा -
भाईजान सलमानचा बॉडीगार्ड शिवसेनेच्या सेवेत
पाहा 
- https://bit.ly/35JHEdD

निवडणूक  स्पेशल -
नाना पटोले आणि फुकेमध्ये घमासान
हे ही पाहा-  https://bit.ly/31z7NsB


पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com