सदाभाऊ खोतांनी ठाकरे सरकारला दिली पुतना मावशीची उपमा म्हणाले...

सदाभाऊ खोतांनी ठाकरे सरकारला दिली पुतना मावशीची उपमा म्हणाले...
Sadabhau kho

सांगली : केंद्र सरकारने Central Government रासायनिक खतांच्या Chemical Fertiliser किमती Prices स्थिर ठेवून देशातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना Farmers दिलासा दिला आहे. 14 हजार 750 कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. Sadabhau Khot Criticizes Thackeray Government

हे देखील पहा -

मात्र राज्याचे काही लोक केंद्र सरकारच्या विरोधात रान उठवत आहेत. गैरसमज पसरवत आहेत, राजकीय भांडवल करत आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत द्यावी म्हणजे पुतना मावशीचे प्रेम आहे का नाही हे जनतेला दिसून येईल. असे वक्तव्य भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केले आहे.  

तसेच वादळामुळे कोकण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील शेतकऱ्यांना पण नुकसान भरपाई ताबडतोब  द्यावी अशी मागणी आमदार आणि माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारकडे  State Government केली आहे. Sadabhau Khot Criticizes Thackeray Government

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com