सांगली महापालिकेकडून आपत्ती पूर्व तयारीला वेग; नदी पात्रात घेतले बोटींचे प्रात्यक्षिक.

सांगली महापालिकेकडून आपत्ती पूर्व तयारीला वेग; नदी पात्रात घेतले बोटींचे प्रात्यक्षिक.
Sangli

सांगली : Sangli 2019 साली आलेल्या महापुराचा Flood अनुभव घेता सांगली महापालिकेकडून Muncipal Corporation आपत्ती पूर्व तयारीला Disaster Preparedness वेग दिला आहे. या तयारीचा महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज ऑनफिल्ड आढावा घेतला. Sangli Municipal Corporation Speeds Up Disaster Preparedness

यामध्ये नदी पात्रात बोटींचे प्रात्यक्षिकही Demonstration of Boats घेत संभाव्य आपत्ती उद्भवल्यास महापालिका यंत्रणा Mechanism सज्ज Ready असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी बोलताना दिली.

हे देखील पहा -

सन 2019 मध्ये सांगली Sangnli आणि मिरजेच्या Miraj नदी काठच्या भागाला महापुराचा मोठा फटका बसला होता. यावेळी अचानकपणे पाणी वाढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर मनपा प्रशासनाने मात करत या आपत्तीमध्ये मनपा प्रशासनाने कोणितीही जीवितहानी न होता आपत्तीग्रस्तांना मदत केली होती. Sangli Municipal Corporation Speeds Up Disaster Preparedness

या महापुराचा अनुभव लक्षात घेता आयुक्त कापडणीस यांनी महापालिकेच्या आपत्कालीन सर्व व्यवस्थेचा आढावा सुरू केला आहे. यामध्ये प्रत्यक्ष आपत्ती काळात मदतीसाठी पाण्यात जाऊन लोकांचा बचाव करणाऱ्या अग्निशामक विभागाच्या तयारीचा आढावा आज कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर घेण्यात आला आहे.  

यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रत्यक्ष नदी पात्रात बोटीतून फेरफटका मारत यांत्रिक बोटींच्या सुस्थितीबाबतची माहिती घेतली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सर्वाना अग्निशामक विभागाकडील उपलब्ध साधन सामग्री आणि मनुष्यबळ याची माहिती दिली. Sangli Municipal Corporation Speeds Up Disaster Preparedness

यावेळी या प्रात्यक्षिकाबाबत महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सर्व नागरिकांच्या मदतीसाठी तयारीनिशी सज्ज असल्याचा विश्वास मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com