धुळ्यात अठरा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा दारूसाठा जप्त

धुळ्यात अठरा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा दारूसाठा जप्त
Seizure of liquor worth over Rs 18 lakh from a crime investigation team of Dhule

धुळे: धुळे Dhule स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या Crime Investigation Department अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी Police सापळा रचला आणि साक्री Sakri तालुक्यातील पिंपळनेर पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल सरकार जवळ पकडलेल्या ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा Stock of liquor पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी दारू साठ्यासह दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे करण्यात येत आहे. Seizure of liquor worth over Rs 18 lakh from a crime investigation team of Dhule

नाशिक सटाणा मार्गे Nashik  Satana road गुजरात Gujrat कडे मद्याचा साठा अवैधरित्या ट्रकमधून नेला जात होता. याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर, मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचला रचला. साक्री तालुक्यातील सटाणा पिंपळगाव रोड वरील पिंपळगाव पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल सरकार जवळ पोलिसांनी नाकाबंदी Blockade केलेली होती. त्यामुळे त्यांना तिथे एक संशयास्पद ट्रक पोलिसांना आढळून आला.

हे देखील पहा -

हा ट्रक पोलिसांनी अडवला होता. त्यामुळे या ट्रकची तपासणी केली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात स्क्रॅप प्लास्टिक भरलेले आढळून आले. पोलिसांनी हा ट्रक पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर त्याची आणखी तपासणी केली असता, त्या कचऱ्याच्या आडून मद्याचा मोठ्या प्रमाणात साठा पोलिसांना आढळून आला आहे. Seizure of liquor worth over Rs 18 lakh from a crime investigation team of Dhule

या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ट्रक मध्ये तब्बल अठरा लाखांहून Eighteen Lakh अधिक चा दारू साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाई संदर्भातील संपूर्ण माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Edited By- Sanika Gade
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com