Breaking - शंभूराज देसाई यांचा अज्ञात मोटरसायकल धारकांकडून पाठलाग

Breaking - शंभूराज देसाई यांचा अज्ञात मोटरसायकल धारकांकडून पाठलाग
raje desai

सातारा - राज्याचे गृहमंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांचा अज्ञात मोटरसायकल motorcycle धारकांकडून पाठलाग होत असल्याची तक्रार शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल Ajay Kumar Bansal यांना दिली. आज सकाळी देसाई  त्यांच्या बंगल्यावर  जिल्हा पोलिस Police प्रमुखांसोबत बैठक झाली. पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज गृहराज्यमंत्री यांना दाखवले. Shambhu Raje Desai chased by unknown motorcycle holders

हे देखील पहा -

संबंधित मोटरसायकल त्या पाठलाग करणाऱ्या  युवकांचे नसल्याचे सांगितल्यानंतर आता पुन्हा पोलिसांनी तपास वेगळ्या पद्धतीने सुरू केलेला आहे. कोणत्या ठिकाणी पाठलाग झाला नेमके ठिकाण कुठे होतं याची माहिती सध्या पोलिस घेत आहेत.  हे षड्यंत्र राजकीय नसल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे. मात्र त्यांनी काही टिप्स ह्या पोलिसांना दिल्याचे शंभूराज देसाई हे स्वतः सांगतात.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com