महापालिकेत टाकली घाण; शिवसेनेचे अनोखे आंदोलन

महापालिकेत टाकली घाण; शिवसेनेचे अनोखे आंदोलन
Shiv Sena  agitation by throwing garbage in the Municipal Corporation

अकोला : पावसाळ्यापूर्वी नाली सफाईचे cleaning काम न झाल्याने शिवसेनेने Shivsena मनपाच्या प्रवेशद्वारावरच नालीतील घाण टाकून मनपातील भाजप BJP सत्ताधाऱ्यांचा निषेध केला आहे. यावेळी शिवसैनिकांनी मनपा Municipal Corporation प्रशासन आणि मनपातील भाजप सत्ताधाऱ्यांविरोधात नारेबाजी केली आहे. Shiv Sena  agitation by throwing garbage in the Municipal Corporation

पावसाळ्याच्या अगोदर दरवर्षी महापालिकेकडून नाली सफाईची कामे केली जातेत. परंतु, यावर्षी ही कामे झालीच नाहीत. कागदावरच कामे झाल्याचे दाखविण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केल आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे Rain शहरातील City अनेक भागात पाणी Water साचले होते. नाल्या तुडुंब वाहू लागल्याने नागरिकांच्या घरात Home पाणी शिरले, रस्त्यावर घाण पाणी वाहू लागले.  

न्यु तापडिया Tapadiya नगरातील नाल्याला पूर देखील आल्याने तेथील नागरिकांना रात्रभर अडकून राहावे लागले होते. तर दुसरीकडे बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत याच मुद्द्यांवर सभा गाजली. मात्र, मनपा प्रशासन आणि भाजप सत्ताधाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होते. त्यामुळे शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी याबाबत सभेत काही प्रश्न उपस्थित केले. Shiv Sena  agitation by throwing garbage in the Municipal Corporation

हे देखील पहा 

मात्र, कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे शिवसेनेने मनपाच्या प्रवेशद्वारासमोर  नालीतील घाण आणि नदीतील जलकुभी टाकून, अनोखे आंदोलन केले आहे. हे आंदोलन शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक गजानन चव्हाण, सतीश चोपडे, अश्विन नवले यांच्यासह महिला नगरसेविका आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com