शिवसेना नगरसेवकाची तरुणाला बेदम मारहाण

शिवसेना नगरसेवकाची तरुणाला बेदम मारहाण
Ambarnath

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये Ambarnath उल्हासनगर Ulhasnagar महानगरपालिकेतील एक शिवसेना Shivsena नगरसेवकाने Corporator तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Shiv Sena Corporator Beats Youth To Death

हे देखील पहा -

आकाश परशुराम पाटील असे शिवसेनेच्या नगरसेवकाचे नाव असून ते जुन्या अंबरनाथ गावात वास्तव्याला आहेत. उल्हासनगर महानगरपालिकेत Muncipal Corporation ते गायकवाड पाडा या परिसराचे नगरसेवक आहेत,याच भागात राहणाऱ्या रवी जयसिंघानी यांच्यासोबत आकाश पाटील यांचे जुने वाद होते.

त्यातूनच २५ मे रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास रवी हा धर्माजी पाटील चाळ परिसरात फिरत असताना, आकाश यांनी रवीला 'तू बाहेर का फिरतो आहेस' असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. Shiv Sena Corporator Beats Youth To Death 

त्यानंतर त्यांनी आपल्या कमरेला असलेला बेल्ट काढून रवीला मारहाण Beat करण्यास सुरुवात केली. तसेच लोखंडी रॉडने देखील मारहाण केली. या घटनेनंतर रवी याने एक व्हिडिओ तयार केला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस Police ठाण्यात आकाश पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत तरुणाच्या संपूर्ण शरीरावर काळे निळे डाग पडले आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. Shiv Sena Corporator Beats Youth To Death

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com