चक्क बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न ; वाचा सविस्तर.. 

चक्क बहिणीने सख्ख्या भावासोबत केलं लग्न ; वाचा सविस्तर.. 
The sister got married to her brother

पंजाब : पंजाबमधून Punjab सर्व्यांना चक्क करणारी घटना समोर आली आहे. एका तरूणीने चक्क आपल्या सख्ख्या भावासोबत Bro लग्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. तिला याच्या पाठीमागचे कारण विचारले असता, ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट व्हायचे कारण तिने सांगितले आहे. लग्नानंतर तिने फेक पासपोर्ट बनवून ती ऑस्ट्रेलियाला गेली. याची तक्रार एका महिलेने पोलिसात केल्यावर या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणात भाऊ-बहिणीच नव्हे तर घरातले सर्वजण यामध्ये सामिल होते. The sister got married to her brother

पंजाबमधील एका गावातील तरूणीला परदेशातून जाऊन रहायचं होतं, पण तिला व्हिसा मिळण्यास अडथळा येत होत. पोलीस Police अधिकारी जय सिंह म्हणाले की, 'तपासानुसार अशी माहिती मिळाली की, तरूणीचा भाऊ ऑस्ट्रेलियात स्थानीक नागरिक आहे. त्याच्या बहिणीने खोटी कागदपत्रे तयार करून मॅरेज सर्टिफिकेट Marriage certificate गुरूद्वारातून तयार करून, ऑफिसमधून Office परवानगी घेतली आहे.

पुढे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'त्यांनी सामाजिक व्यवस्था, कायदे व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्थेसोबत उल्लंघन केल आहे. जेणेकरून देशातून बाहेर जाता यावे. आम्ही त्यांना ज्या वेळेस पकडण्याचा प्रयत्न करत होतो. पण ते पळत होते. सध्या कुणालाच या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आले नाही' या प्रकरणात खोटी कागदपत्रे तयार करून तरूणी आपल्या भावासोबत ऑस्ट्रेलियाला Australia पळून गेली आहे. The sister got married to her brother

हे देखील पहा 

तिचा भाऊ ऑस्ट्रेलियात नोकरी करत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. ज्यात मध्ये संपूर्ण परिवारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेची अधिक चौकशी करत आहेत. जय सिंह म्हणालेत की, परदेशात जाण्यासाठी लोक अनेक प्रकारे फसवणूक करतात. मात्र, परदेशात जाण्यासाठी चक्क सख्ख्या भावासोबतच लग्न केल्याची ही पहिलीच घटना ऐकली आहे. 

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com