पुण्यात टेरेसचा स्लॅब कोसळला

पुण्यात टेरेसचा स्लॅब कोसळला

पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बाजारातील स्क्वेअर मार्केटचा टेरेसचा स्लॅब आज सकाळी नऊच्या दरम्यान ढासळला आहे. कोणतीही जीवित हानी झालेली नाही. 

याबाबत सकाळने एका महिन्या अगोदर 'खडकीत स्क्वेअर मार्केटची इमारत धोकादायक' अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर लगेच  बोर्डाने इमारतींमधील दुकानदारांना नोटीस बजावली होती. त्याची देखील दखल सकाळने घेऊन वृत्त प्रसिद्ध केले होते.

आज सकाळी त्याच इमारतीचा टेरेसचा स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला आहे. कोणतीही जीवित हानी झालेली नाही. 


Web Title: The slab of a square market terrace in the rock collapsed
                      

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com