सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या पतीसह मुलाला मारहाण

सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या पतीसह मुलाला मारहाण
sawantwadi

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपालिकेच्या Muncipality भोसले उद्यानासमोरील पार्किंगच्या Parking जागेत गाड्या पार्क केल्याच्या कारणावरुन उपनगराध्यक्षा Deputy Mayor अन्नपुर्णा कोरगावकर यांचे पती प्रसाद कोरगावकर यांच्यासह मुलांसह मारहाण करण्यात आली आहे. Son beaten along with husband of Sawantwadi Deputy Mayor Annapurna Korgaonkar

ही घटना काल सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांच्या Police समोर मारामारी होत असताना पोलीस कर्मचारी त्याठिकाणी हातांवर हात ठेवून राहिलेले पाहायला मिळाले आहे.

उद्यानासमोरील पार्किंगमध्ये चुकीच्या पध्दतीने पार्कींग केले जात आहे. याची विचारणा करण्यासाठी गेलो होतो. यावेळी वादावादी होऊन आपल्याला मारहाण Beating करण्यात आली आहे. Son beaten along with husband of Sawantwadi Deputy Mayor Annapurna Korgaonkar

हे देखील पहा -

या घटनेतील मारहाण करणाऱ्या पाच जणांवर सावंतवाडी Sawantwadi पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com