YCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन 

YCM रुग्णालयातील स्टाफचे भरपावसात आंदोलन 
Staff Agitation at YCM Hospital 

पुणे : दहा वर्षांहून Year अधिक काळ झाल तरीही आपल्याला मानधनावरच काम करावे लागत आहे. हा प्रकार अन्यायकारक असल्याचे या नर्सचे म्हणणे आहे. तर मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या Corona महामारीतही काम करतोय. मात्र, समान काम- समान वेतनाचा Salary हक्क डावलला जात असल्याचे दिसून येत आहे. Staff Agitation at YCM Hospital  

पर्मनंट Permanent कर्मचाऱ्यांना लागू असलेला कुठल्याही सुविधा Convenience किंवा विमा Insurance कवच आपल्याला मिळत नसल्याचे या नर्सेसचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे मानधनावरील या आंदोलनकर्त्या नर्सेना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत महापालिकेच्या Municipal Corporation सर्वसाधारण सभेत ठराव मंजूरही करण्यात आला आहे. मात्र, तो ठराव अद्याप शासनाकडे पाठवला गेले नाही.

हे देखील पहा  

त्यामुळे या नर्सेसची मोठी पिळवणूक होत आहे. दरम्यान, या नर्सेनी अशा आक्रमक पद्धतीने आंदोलन केल्याने, सत्ताधारी भाजपचे BJP स्थानिक आमदार MLA आणि नगरसेवक Corporator आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यांनी सभागृहात पारित झालेला ठराव तात्काळ शासनाकडे Government पाठविण्यात येणार असल्याचे सांगत इतर मानधनात कपात केली जाणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यानंतर नर्सेसने आजच आंदोलन स्थिगीत केले आहे. 

Edited By- Digambar Jadhav


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com