अलिशान बंगल्यातील दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई...

अलिशान बंगल्यातील दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई...
Beed 2

बीड : सध्या कोरोनाचा Corona प्रादुर्भाव सगळीकडे वाढत असून लॉकडाऊनच्या Lockdown पार्श्वभूमीवर सर्व दारू Liqour दुकाने Shop देखील बंद आहेत. मात्र बीड Beed शहर पोलीस Police ठाण्याच्या हद्दीतील कबाड गल्लीमध्ये असणाऱ्या एका अलिशान बंगल्यात, अवैध Illegal देशी दारूचा Liquor साठा Stock विक्रीसाठी ठेवला होता.State Excise Department Action On Liquor Den

हे देखील पहा -

सदर प्रकारची माहिती प्राप्त होताच यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने State Excise Department कारवाई केली आहे. या कारवाईत अंकुश वसंतराव कदम याच्या राहत्या बंगल्याच्या पार्किंगमधून, 1 लाख 64 हजार 160 रुपये किमतीचे, 57 देशी दारूचे बॉक्स जप्त केले आहेत.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपी अंकुश वसंतराव कदम, दादासाहेब सदाशिव कांबळे या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार, बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर अलिशान बंगल्यावरील ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असल्याने दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत ! State Excise Department Action On Liquor Den

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com